Monday, 27 February 2017

प्रारंभ

 आज मराठी भाषा दिनाचे औचित्त साधून माझा हा नवीन ब्लॉग सुरु करत आहे.
ब्लॉगचे नाव जरी हिंग्लिश असले तरी ब्लॉग मराठीतूनच असणार आहे.
बऱ्याच दिवसापासून मनात होत, ते आज प्रत्यक्षात उतरावयाचं  ठरवलं.
हा ब्लॉग म्हणजे माझ्या आयुष्यातले छोटे छोटे किस्से, कविता, प्रवास वर्णन, लेख या स्वरूपात असेल.
मी काही लेखिका नाही. मनातलं कुठेतरी लिहून ठेवावं, बस एवढाच उद्देश. एक डायरीचं जणू.  

श्री गणेशाय नमः 

No comments:

Post a Comment